सूर्य स्तवन (संस्कृत)
आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने ।
जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं
नोपजायते ।।
एकचक्ररथो यस्य दिव्यः कनकभूषणः ।
स मे भवतु सुप्रीतः पद्महस्तो
दिवाकरः ।।
सूर्य स्तवन (मराठी) - अभंग
सूर्यांस वंदिती | जे
रोज सदा हो |
दरिद्रता त्यांना |
न ये ती कधीच ||
एक चाकी रथ | ज्याचा सजलेला |
सोन्याचा दिव्य | छान झळकतो ||
असा सूर्यदेव | मला लवकरी |
प्रसन्न होऊ दे | देव दिवाकर ||
रघुनाथसुत
(सुरेश पित्रे), ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा