नर्मदा परिक्रमा + पर्यावरण रक्षण
बिया घेऊन जायच्या आणि तिथे जिथे आराम करायला थांबु तिथे त्या मातीत पेरायच्या
१०० बिया पेरल्या तर त्यातली २५ झाडे तर होतील , लिंबाच्या बिया जास्त घेऊन जा कारण
उन्हाळ्यात तिथे लिंबु पाणी पिण्यासाठी कुठे लिंब उपलब्ध नसतात , किंवा मग ह्या बिया
त्या आश्रमाच्या साधुजवळ द्यायच्या म्हणजे त्याची पावसाळ्यात रोप करून ते
वाढवु शकतील , कारण तिकडे काही भागात ह्या बिया सुद्धा उपलब्ध होत नाहीत
आणि आपण शहरात ह्या बिया कचऱ्यात फेकतो , त्याचीच पावसाळ्यात डंपिंगच्या मैदानावर
छोटी रोपे उगवतात आणि पावसाळा संपल्यावर उन्हाने वाळुन / करपून जातात.
suresh.pitre@gmail.com
NARMADA PARIKRAMA - SURESH PITRE, THANE, MAHARASHTRA
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा